इगतपुरी तालुक्यातील भरवीर खुर्द येथे एका पोल्ट्री शेडमध्ये बिबट्याने प्रवेश करत अनेक कोंबड्यांचा फडशा पाडला. प्रसंगावधान राखत, स्थानिकांनी बिबट्याला शेडमध्येच बंद केले