इगतपुरीतील छत्रपती शिवाजी महाराज भाजी मंडई कायमच गजबजलेलं असतं. मात्र आज मार्केट बंद असल्याने निरव शांतता या ठिकाणी पाहायला मिळत आहे.