नाशिकच्या इगतपुरीत सलग तीन ते चार दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे काळुस्ते येथील फोडसेवाडी परिसरातील घाट सुमारे 300 मीटरपर्यंत खचला. त्यामुळे जुनवणेवाडी, वानरवाडीसह सुमारे 25 घरांचा संपर्क तुटून जनजीवन विस्कळीत