अहिल्यानगर- श्रीरामपूरमध्ये अवैध गॅस रिफीलिंग सेंटरवर पुरवठा विभागाने छापा टाकला आहे. या छापेमारीत 87 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अनेक गॅस सिलिंडर रिफीलिंगसाठी वापरले जाणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे. दोन गाळ्यांमध्ये सिलिंडर रिफिलंगचे काम सुरू होते.