बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यात खडकपूर्णा नदीतून रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू असून महसूल विभागाच्या दुर्लक्षामुळे लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे.