भंडारा शहरात नवरात्रोत्सव सुरु झाला असून खंबतलाव परिसरातील आदिशक्ती शीतला माता मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी उसळली आहे. मंदिरातील देवीची अप्रतिम आणि आकर्षक मूर्ती भाविकांचे विशेष आकर्षण ठरली आहे.