डीजेच्या आवाजामुळे मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण होत असून डीजे तसेच लेजरच्या वापरावर कायमची बंदी घालावी अशी मागणी यावेळी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने करण्यात आले आहे.