आषाढी एकादशीच्या निमित्ताने वाशिम जिल्ह्यातील ब्रम्हा गावात विठ्ठलभक्तीचा एक वेगळाच आविष्कार पाहायला मिळाला. मनिष आप्पा मखमले यांनी घरासमोरील झाडावर अबीर-बुक्क्यांच्या साहाय्याने विठ्ठलाची प्रतिमा साकारत आम्ही निसर्गातही शोधतोय विठ्ठल हा संदेश दिला आहे.