मुंबईसह कोकणात पावसाचा जोर कमी होताना दिसणार आहे. हवामान खात्याकडून मुंबई आणि कोकणात पावसाचा जोर ओसरण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर विदर्भात पुढील ३ ते ४ दिवस गडगडाटासह पावसाचा इशाराही देण्यात आलाय.