कोकणात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे, सोबतच विदर्भ आणि मराठवाड्याला देखील पावसाचा इशारा देण्यात आला आहे.