अस्थिकलश प्रकाशा येथील केदारेश्वर मंदिर परिसरातील तापी नदी घाटावर आणून विधिवत धार्मिक विधी करून विसर्जन करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी अजित पवार यांच्या कार्याची आठवण काढत भावनिक श्रद्धांजली अर्पण केली.