३१ डिसेंबर ही दोन महत्त्वाच्या आर्थिक कामांसाठी अंतिम मुदत आहे. वेळेत विलंबित इन्कम टॅक्स रिटर्न भरणे आणि पॅन-आधार लिंक करणे अनिवार्य आहे. हे काम न केल्यास तुम्हाला दंड आणि आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. नवीन वर्षापूर्वी ही कामे पूर्ण करून अनावश्यक त्रासापासून स्वतःला वाचवा.