इम्तियाज जलील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर ठाणे भगवं या विधानावरून टीका केली आहे. जलील यांनी मुंब्रा हिरवा म्हटल्यास आक्षेप का, असा सवाल केला. भाजप शिंदे यांना दूध में से माशी प्रमाणे काढेल, असे भाकीत त्यांनी केले. यावर, महाराष्ट्र हिरवा करण्याच्या जलील यांच्या उद्देशावर बावनकुळेंनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.