आमदार इम्तियाज जलील यांच्यावर नोटा उधळतानाचा एक व्हिडीओ समाजमाध्यमांवर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडीओमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आणि विशेषतः आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चर्चांना उधाण आले आहे. हा व्हिडीओ राजकीय वर्तुळात अनेक प्रश्न निर्माण करत आहे.