आळंदीत विशेष स्वच्छता अभियानात नदी पात्रातील कचरा पात्रा बाहेर सेवाभावी सेवकांचे कचरा संकलन उत्साहात झाले. आळंदी येथील इंद्रायणी नदी पात्रातील वाढते घाणीचे साम्राज्य दूर करण्यासाठी विविध सेवा भावी संस्थानी पुढाकार घेतला आहे.