या पाण्यामुळे पुरात वाहून गेलेलं घर आणि शौचालय वाहून जातांना या व्हिडीओत दिसत आहे. आलेल्या पावसामुळे गावातील नाल्याला आलेल्या पुराचं पाणी गावात शिरण्याची परिस्थिती निर्माण झाली होती