अकोला शहरात एका अनोख्या आणि प्रेरणादायी लग्नाची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे. पारंपरिक पद्धतीला नवी दिशा देत दुल्हन प्राची ठाकूर हिने स्वतःच्या लग्नात घोडीवर स्वार होऊन वरात काढली.