वनविभागाच्या तत्परतेमुळे पुणे भोर येथे नागरिकांना होणारा त्रास दूर झाला आहे.तसेच वानरालाही सुरक्षितपणे पुन्हा निसर्गाच्या सान्निध्यात सोडण्यात आले आहे. त्यामुळे वनविभागाच्या कामावर ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.