मागील आठवड्यात चार ते पाच दिवस सर्वत्र पाऊस झाल्यानंतर दोन दिवस पावसाने विश्रांती घेतली होती. या दोन दिवसात पेरणीच्या कामांना वेग आला होता. आज सकाळी पुन्हा एकदा जिल्ह्यात पावसाचे अचानक वातावरण तयार होत सरी बरसायला सुरुवात झाली आहे.