छत्तीसगडमध्ये माओवादी आत्मसमर्पण करताना इतिहासात पहिल्यांदाच घडलेलं प्रकरण. माओवाद्यांसोबत पोलिसांनी जंगलात केलं सामूहिक जेवण. माओवादी आत्म समर्पण करीत असताना छत्तीसगड पोलिसांनी जंगलात जाऊन माओवाद्यांसोबत जेवण केलं.