धुळे जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसाच्या प्रतीक्षेनंतर मध्यरात्रीपासून रिमझिम पावसाला सुरुवात झालेली आहे रात्रभर पडत असलेल्या पावसामुळे गारवा निर्माण झालेला आहे तर जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे