नांदेड जिल्ह्यातील काही भागात काल सायंकाळच्या सुमारास साधारण स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. नांदेडच्या हिमायतनगर शहरात पहिल्याच पावसाने हिमायत नगर परिषदेच्या नाले सफाईच पितळ उघड पाडलय, नाले सफाईच न झाल्याने नाल्या तुंबल्याने रस्त्यावरून पाणी वाहू लागले होते.