गडचिरोली जिल्ह्यात एलपीजी गॅस सिलिंडरच्या कमतरतेमुळे अनेक हॉटेल व्यवसायिक लाकडाच्या चुलीवर आपला स्वयंपाक करावा लागत असून जिल्ह्यात एलपीजीची प्रचंड कमतरता भासत आहे. दुर्गम भागातही एलपीजी कमतरता भासत असून गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली, भामरागड, एतापल्ली, अहेरी, सिरोंचा या भागातील जनता त्रस्त आहे. चुलीवर डोसा तयार करण्याची वेळ