गणरायाचं आगमन अवघ्या काही दिवसांवर आलं असून कल्याणात मुर्तिकारांसह भक्तांचीही लगबग सुरू झाली आहे. विशेषतः कल्याणच्या कुंभारवाड्यात मुर्त्यांच्या बुकिंगसाठी मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. ज्यांनी अद्याप गणपतीची मुर्ती बुक केलेली नाही, अशा भक्तांची धावपळ आता वाढली आहे