कन्नड तालुक्यातील बोरमळी शिवारातील ट्रॅक्टर चालकाने खोडसाळपणा करत एका शेतकऱ्याच्या तब्बल 1800 पपई झाडांवर रोटाव्हेटर फिरवून झाडे उद्धवस्त केली. शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. गोपाळ अशोक सूर्यवंशी यांची बोरमळी शिवारातील गट नंबर 54 मध्ये शेती आहे.