मिरज तालुक्यातील एरंडोली गटातून भारतीय जनता पक्षाच्या इच्छुक उमेदवार जयश्रीताई पाटील यांनी चक्क बैलगाडीने भव्यशक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला.