नुकत्याच घडलेल्या घटनेत वडाळी शिवारातील शेतकरी संतोष आत्मराम बैसाणे यांच्या तीन एकर पपई बागेची भीषण तोडफोड करण्यात आली. अज्ञात माथेफिरूंनी सुमारे 30 ते 50 फळदाण झाडांची कत्तल केली.