नाशिकच्या गोविंद नगरमध्ये संशयास्पद वस्तू आढळून आल्याने खळबळ उडाली. बॉम्बच्या संशयाने नागरिकांची धावपळ उडाली.