अष्टविनायक ओझरची विघ्नहर नगरी आज अंगारक चतुर्थी निमित्त भाविक भक्तातील फुलली असून पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केलीय