लातूर जिल्ह्यातल्या पानगाव मध्ये पावसाने रस्त्यांना तलावाचे स्वरूप आले आहे. रस्त्याकडेच्या घरांमध्ये पाणी घुसल्याने धान्यही भिजले आहे. पानगाव मधील मुख्य रस्त्याचे काम रखडले आहे त्यामुळे ही अवस्था झाली आहे.