१ मे हा महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन म्हणून राज्यभरात साजरा केला जात असला तरी साताऱ्यात १ मे हा दिवस गुलमोहर दिन म्हणून गेली 28 वर्षा पासून साजरा केला जातो आहे.