सोलापुरात शेतकरी पती पत्नीने बैलाऐवजी स्वतःच जमिनीची मशागत केली. उत्तर सोलापूर तालुक्यातील कळमण गावातील घटना समोर आली आहे. ट्रॅक्टर आणि बैलजोडी भाड्याने घेणे परवडत नसल्याने शेतकरी दाम्पत्याने स्वतःच मशागत केली.