वाशिमच्या इंझोरी परिसरात सकाळच्या वेळेत नीलगायींचे कळप रस्त्यावर आणि शेतात मुक्तपणे फिरताना दिसत आहेत. पहाटेच नीलगाय शेतात घुसल्याने उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.