रब्बी हंगामातील कोरडवाहू पिकं म्हणून करडईची ओळख आहे. खाद्य तेलासाठी करडईचा वापर केला जातो. मात्र खर्चाच्या तुलनेत अपेक्षित उत्पादन आणि योग्य दर मिळत नसल्यानं दिवसेंदिवस करडईचे क्षेत्र घटत चालले आहे.