कोल्हापुरातील दऱ्याचे वडगाव येथे अपुऱ्या एसटी सेवेमुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. वर्षभरापासून एसटी अनियमित असल्याने ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत