हिंगणघाट नगर परिषदेत नवनिर्वाचित नगराध्यक्ष,नगरसेवकांचा पदग्रहण सोहळा झाला. नवनिर्वाचित नगराध्यक्ष डॉ. नयना उमेश तुळसकर यांनी पदभार स्वीकारला. आमदार समीर कुणावार, भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय गाते, सिंदी रेल्वेच्या नगराध्यक्ष राणी कलोडे, गटनेते भुषण पिसे, मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे आदींची उपस्थिती होती.