जळगावच्या पाचोरा शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्याच्या दृष्टीने केंद्र शासनाच्या ‘अमृत २.०’ अभियानांतर्गत उभारण्यात आलेल्या ५८ कोटी रुपयांच्या अत्याधुनिक जलशुद्धीकरण प्रकल्पाचे नुकतेच लोकार्पण करण्यात आले आहे.