डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था यांच्या वतीने आयोजित ग्रामीण, कृषी व सहकार साहित्य संमेलनाचे उद्घाटन राज्याचे मराठी भाषा मंत्री तथा उद्योगमंत्री व पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी शेखर निकम (राष्ट्रवादी काँग्रेस) तसेच माजी आमदार सदानंद चव्हाण उपस्थित होते.