वाशिम जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेती मशागतीची कामे सुरू झाली आहेत. मात्र यंदा मशागतीच्या खर्चात वाढ झाल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. नांगरणीचा दर ५०० रुपयांवरून ५५० रुपये प्रति तास झाला