जळगावात व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाली आहे. त्याचा परिणाम खाद्यपदार्थांवर झाला आहे. वडापाव , पोहे, रस्सावडा, समोसा याच्या दरात प्रत्येकी पाच रुपयांनी वाढ झाली आहे.