राज्यात एकीकडे पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीने सर्वसामान्यांचे आर्थिक गणित कोलमडले असताना, दुसरीकडे वाशिम जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही डिझेल टंचाई कायम असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.