जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील भोरस येथे सुरू करण्यात आलेल्या सीसीआय कापूस खरेदी केंद्रावर आतापर्यंत 1,336 क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे.