नवीन वर्षाच्या तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. हंगामाच्या तोंडावर जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये तुरीच्या दरांमध्ये मोठी सुधारणा झाली असून तुरी दर साडेसात हजार रुपयांच्या पुढे गेले. मागील काही दिवसांपूर्वी दर घसरल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते.