यंदा जिल्ह्यात हळदीच्या लागवड क्षेत्रात वाढ झाली असली तरी मान्सूनने दिलेल्या हुलकावणीमुळे हळद उत्पादक शेतकरी चिंतेत सापडला आहे