वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीच्या दरात वाढ बघायला मिळतिये,कांडी हळदीच्या कमाल दरात प्रतिक्विंटल ३ हजार रुपये, गट्टूच्या दरात २ हजार ८०० रुपये, तर तुकडी हळदीच्या दरात १ हजार ७०० रुपयांनी घसघशीत वाढ झाली आहे.