परभणीत दिवसेंदिवस उन्हाचा पारा तीव्र होत असून या वाढत्या उन्हाचा फटका आता लिंबाच्या फळबागेला देखील बसल्याचं बघायला मिळत आहे. वाढत्या उन्हामुळे झाडाला लागलेली लिंबूची फळे काळी पडताना दिसत आहेत.