इंदापूरमध्ये उजनी धरण मच्छीमारांनी ई-टेंडर प्रक्रियेविरोधात भीमा नदीपात्रात जलसमाधी आंदोलन केले. ठेका पद्धत रद्द करून मासिक पास पद्धत पुन्हा सुरू करण्याची त्यांची मागणी आहे