इंदापूर तालुक्यात यंदा केळी उत्पादनात लक्षणीय वाढ झाली आहे. मागील वर्षी २५०० हेक्टर क्षेत्रावर लागवड होती, ती यंदा २८०० हेक्टरवर पोहोचली.