प्रलंबित असलेले मराठा भवन तात्काळ उभारण्यात यावे या मागणीसाठी परळीत मराठा समाज आक्रमक झालाय.परळी नगरपरिषदेने मराठा भवन तात्काळ उभाराव या मागणीसाठी नगरपरिषदेसमोरच समाजाकडून बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले आहे.