जळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयात शासकीय कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केलं आहे. या आंदोलनामध्ये जळगाव जिल्ह्यातील 12 हजार शासकीय कर्मचारी सहभागी झाले आहेत.